सर्व शिक्षकांचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महाळंगी, ता. जि. उस्मानाबाद या ब्लॉगवर हार्दिक हार्दिक स्वागत आपला :- श्री. बळे गणेश महालिंग (स.शि.) मो. नं. ९८८१६०१२००/ ९४२१९४५१३३
Monday, 25 July 2016
Friday, 15 July 2016
मराठी हिंदी परीक्षा
मराठी व हिंदी परीक्षा सूट माहिती
आपल्या सर्वांच्या फायद्यासाठी सांगू इच्छितो की, आपले सर्व शिक्षकबांधव व इतर कर्मचारी यांना मराठी व हिंदी परीक्षा दिल्याची किंवा सूट मिळाल्याची नोंद सेवापुस्तिकेला करणे आवश्यक असते. माध्यमिक शालांत परीक्षा ( 10 वी) मध्ये मराठी व हिंदी हे विषय असतील तर आपणास मराठी व हिंदी परीक्षेतून सूट मिळण्यासंदर्भात गटशिक्षणाधिकारी कार्यालयास अर्ज सादर करावा लागेल. त्यासाठी खालील शब्दावर क्लीक करा.
मराठी व हिंदी परीक्षा सूट मिळण्यासाठी करावयाचा अर्ज
सर्व शासकीय कर्मचार्यांना आपल्या सेवेमध्ये मराठी व हिंदी विषयाची सूट घेतल्याची नोंद सेवापुस्तीकेला घेणे बंधनकारक असते. परंतु ज्या कर्मचार्याचे दहावी परीक्षेत हिंदी विषय नसेल अश्या कर्मचार्यांना यतदर्थ मंडळ, औरंगाबाद यांची हिंदी विषयाची परीक्षा देणे आवश्यक असते. सदर परीक्षेचे अर्ज एप्रिल आणि ऑक्टोंबर मध्ये असतात. या परीक्षेचा अर्ज व परीक्षा शुल्क भरण्यासंबधीची माहिती पाहण्यासाठी खालील परीक्षा फॉर्म व परीक्षा शुल्क या वर Click करावे.
हिंदी परीक्षा फॉर्म
परीक्षा शुल्क चलन
या परीक्षेचा फॉर्म आपल्या गटशिक्षण कार्यालयामार्फत पाठवावा लागतो. हा फॉर्म पाठवाण्यासाठीचा पत्ता :-
प्रति,
विभागीय सहाय्यक भाषा संचालक,
भाषा संचालनालय, विभागीय कार्यालय,
जिल्हाधिकारी कार्यालय परिसर,
औरंगाबाद. ४३१००१
अधिक माहितीसाठी खालील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करा.
१. श्री. बळे गणेश महालिंग. मो.नं. ९८८१६०१२००/ ९४२१९४५१३३
२. विभागीय सहाय्यक भाषा संचालक, भाषा संचालनालय, विभागीय कार्यालय, औरंगाबाद.
फोन नं. ०२४०२३६१३७२
मराठी हिंदी परीक्षा
मराठी व हिंदी परीक्षा सूट माहिती
आपल्या सर्वांच्या फायद्यासाठी सांगू इच्छितो की, आपले सर्व शिक्षकबांधव व इतर कर्मचारी यांना मराठी व हिंदी परीक्षा दिल्याची किंवा सूट मिळाल्याची नोंद सेवापुस्तिकेला करणे आवश्यक असते. माध्यमिक शालांत परीक्षा ( 10 वी) मध्ये मराठी व हिंदी हे विषय असतील तर आपणास मराठी व हिंदी परीक्षेतून सूट मिळण्यासंदर्भात गटशिक्षणाधिकारी कार्यालयास अर्ज सादर करावा लागेल. त्यासाठी खालील शब्दावर क्लीक करा.
मराठी व हिंदी परीक्षा सूट मिळण्यासाठी करावयाचा अर्ज
सर्व शासकीय कर्मचार्यांना आपल्या सेवेमध्ये मराठी व हिंदी विषयाची सूट घेतल्याची नोंद सेवापुस्तीकेला घेणे बंधनकारक असते. परंतु ज्या कर्मचार्याचे दहावी परीक्षेत हिंदी विषय नसेल अश्या कर्मचार्यांना यतदर्थ मंडळ, औरंगाबाद यांची हिंदी विषयाची परीक्षा देणे आवश्यक असते. सदर परीक्षेचे अर्ज एप्रिल आणि ऑक्टोंबर मध्ये असतात. या परीक्षेचा अर्ज व परीक्षा शुल्क भरण्यासंबधीची माहिती पाहण्यासाठी खालील परीक्षा फॉर्म व परीक्षा शुल्क या वर Click करावे.
हिंदी परीक्षा फॉर्म
परीक्षा शुल्क चलन
या परीक्षेचा फॉर्म आपल्या गटशिक्षण कार्यालयामार्फत पाठवावा लागतो. हा फॉर्म पाठवाण्यासाठीचा पत्ता :-
प्रति,
विभागीय सहाय्यक भाषा संचालक,
भाषा संचालनालय, विभागीय कार्यालय,
जिल्हाधिकारी कार्यालय परिसर,
औरंगाबाद. ४३१००१
Subscribe to:
Comments (Atom)
शालार्थ प्रणालीमध्ये पगार बिल तयार करणे.
शालार्थ प्रणालीमध्ये पगार बिल तयार करणे. खालील भाग 1 व भाग २ व shalarth paybill generation and forword process वर click करावे. ...
-
नमस्कार मित्रांनो इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांना Multiplication Tables शिकवण्यासाठी उपयोगी पडणारा Video
-
शालार्थ प्रणालीमध्ये पगार बिल तयार करणे. खालील भाग 1 व भाग २ व shalarth paybil generation and forword proccess वर click करावे...
-
इयत्ता दुसरी ते पाचवी च्या सर्व विषयाची PDF पुस्तके इयत्ता दुसरी मराठी ENGLISH इयत्ता तिसरी ENGLISH परिसर अभ्यास इयत्...